आई होण्याचा आनंद काही औरच असतो....नव्या पाहुण्याची चाहुल, त्याच्या आगमनाची तयारी हे सारं काही शब्दात सांगता न येण्यासारखं....आणि सध्या हाच आनंद फेमस अभिनेत्री धनश्री काडगावकर एन्जॉय करतेय...धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे. धनश्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
#lokmatcnxfilmy #DhanashreeKadgaonkar #BabyShower
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber